अवैध तलवारी बागळल्या प्रकरणी 2 आरोपींना अटक

◼️13 तलवारी सह आरोपी सोबत विधिसंघर्ष बालकास अटक

गोंदिया05: जिल्ह्यात अवैध शस्त्रे व हत्यारे बगळण्याविरुध मोहीम सुरू असताना एक पथक तयार करण्यात आले असुन पथकाने दवणीवाडा पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या नीलागोंदी येथे खेमलाल बुधुलाल मस्करे यांच्या घरी झळती घेतली असता त्यांच्या कडून 13 नग लोखंडी तलवार आढळून आल्या. तलवारी कुठून आणल्या या बाबद् चौकशी केली असता तलवारी आरोपीचा भाचा विधिसंघर्ष बालकांनी आणल्याचे कबूल केले. विधिसंघर्ष बालकांनी तलवारी आणल्याचे कबूल केले असता. दोघांच्या विरुद्ध परवाना नसताना अवैध तलवारी बागळल्या प्रकरणी पोलीस स्टेशन दवानिवाडा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर तलवारी आणल्या कुठून आणि कोणत्या उदेशाने आणले याची चौकशी पोलिस करत आहे.

Print Friendly, PDF & Email
Share