सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. जगदीश बारसागडे पर्यावरण पुरस्काराने सन्मानित

नागपूर 11: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत एकलव्य रेसिडेन्स विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. जगदीश बारसागडे यांना World Environment Defenders Award नी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सन्मानित करण्यात आले आहे.

यावेळी एम श्रीनिवास राव IFS, वन विभाग नागपूर यांच्या प्रमुख उपस्थित त्यांचा सत्कार करण्यात आला. मित्र परिवार , कुटुंबीय यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share