उद्यापासून बँका सलग काही दिवस बंद

प्रहार टाईम्स वृत्तसंस्था
देवरी 13 : पुढचे तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. 14 मे ते 16 मे या काळात बँका बंद राहतील. शनिवार रविवार आणि बुद्धपौर्णिमेला सुट्टी देण्यात आली आहे. बँक आता थेट मंगळवारला सुरु होणार आहेत. सोमवारी बुद्ध पौर्णिमेमुळे बँका बंद राहणार आहेत. रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या बँकांच्या सुट्यांच्या यादीत बौद्ध पोर्णिमेचाही सामावेश आहे. यामुळे शनिवार, रविवार, सोमवार बँका बंद राहणार आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share