राष्ट्रीय स्तरावर गोंदिया जिल्ह्याचे नाव लौकिक करणारे कवी सुदर्शन एम. लांडेकर यांचा अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.मनोहरराव चंद्रिकापुरे साहेबाच्या वतीने सत्कार……..

काल दिनांक 12 डिसेंबर ला सडक अर्जुनी स्तिथ तेजस्विनी लान मध्ये राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा. शरदजी पवार साहेब यांचा 80 वा वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन कार्यक्रम पार पडला,
त्या कार्यक्रमा निमित्ताने कार्यकर्ते आणि पाहुणे हजर होते, कार्यक्रम थेट लाईव्ह led वॉल वर दाखवीन्यात आले, अभिष्टचिंतन कार्यक्रमात विविध वक्ते यांनी मा. शरदजी पवार साहेब यांच्या जीवनावर व्याख्यान केले,रक्तदान शिबीर, काव्यसंमेलन अश्या विविध कार्यक्रमाचे आयोजन  मा. मनोहरजी चंद्रिकापुरे आमदार अर्जुनी मोरगाव विधानसभा यांच्या वतीने करण्यात आला, उल्लेखनिय बाब अशी आहे कीं अर्जुनी मोरगाव क्षेत्राचे आमदार साहेबांनी देवरी/आमगाव विधानसभा क्षेत्राच्या कवीचा सत्कार करून प्रोत्साहन वाढविला,
राष्ट्रीय स्तरावर आपल्या गोंदिया जिल्ह्याचे नाव लौकिक करणारे कवी सुदर्शन लांडेकर देवरी यांचा आमदार ,मनोहरजी चंद्रिकापुरे साहेब अर्जुनी/मो.विधानसभा ,जिल्हाध्यक्ष,मा.चंदू पाथोडे राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट, साहित्य ,कला व सांस्कृतिक विभाग गोंदिया
मा. रमेशजी चुर्हे साहेब माझी जि.प.स.गोंदिया,
मा .डुगेश नाहामुर्ते घनश्री TVS शोरूम कोहमारा यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आले. कवी संमेलन आयोजित करून कार्यक्रमात एक वेगळी भर पडली त्यात कवी सुदर्शन लांडेकर यांनी “बाप ” या विषयावर कविता सादर करून श्रोत्यांना आनंदि केले,
या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात काही कवींचा पण सत्कार करण्यात आला
सुदर्शन लांडेकर देवरी
सौ.शालू क्रुपाले गोंदिया
यादोराव मोहनकर आमगाव
घनश्याम बहेकार सालेकसा
गोवर्धन चुटे सडक/अर्जुनी
किशोर भाग्यवंत अर्जुनी/मो.
मुरलीधर खोटेले देवरी
केवलचंद शहारे सौंदड
कवी, सदाशिव कुरसुंगे पळसगाव/डव्वा
कवी, प्रेमेश्वर बारसागडे मुंडिपार/ईश्वरदास
सहभाग कवी
उमाताई गजभिये गोंदिया, अश्लेष माडे कोहमारा,
विजय फुलबांधे साकोली,बिरला गनविर अर्जुनी, डॉ. पांडुरंग मारगाये सौंदड,राजेश मेश्राम बाबनी, शुशिला हलमारे बोंडगाव /देवी
क्रुष्णा लंजे अर्जुनी/मो.कु.रजनी बरेय्या गोंदिया कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष आणि अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री मनोहरजी चंद्रिकापुरे साहेब आणि त्यांच्या कार्यकर्ते नि खुप मेहनत घेतली.

Print Friendly, PDF & Email
Share