विश्व प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ.शिरीष खेडीकर यांची आज साम टिव्ही वर विशेष मुलाखत…………… /

सुदर्शन एम. लांडेकर

उपसंपादक प्रहारTimes

वृत्त असे आहे की जागतिक पातळीवर विदर्भाचे नाव सुप्रसिद्ध करणारे शास्त्रज्ञ डॉ.शिरीष योगराजबापु खेडीकर यांनी एकाच वेळी १० पेटंट चि नोंदणी करून जागतीक विक्रम केला.यानिमित्ताने प्रसिद्ध वाहिनी साम टिव्ही वर आज दुपारी ४ वाजून ३० मिनिटांनी डॉ.शिरीष खेडीकर यांच्या सफलतेचा प्रवास या विषयावर त्यांची विशेष मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे. हि भंडारा जिल्ह्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.सर्वांनी आवर्जून बघावं.

Print Friendly, PDF & Email
Share