डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी

डॉ. सुजीत टेटे
सुरतोली/लोहारा:-

जनता बहुऊद्देशीय संस्था धोबीसराड द्वारा संचालीत डॉ.बाबासाहेब आबेंडकर कला वाणिज्य व विद्नान महाविद्यालय सुरतोली/लोहारा येथे माजी राष्ट्रपती मिसाईल म्यान डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्मदीवस वाचन प्रेरना दिन म्हनुन महाविद्यालयाच्या ग्रथांलय विभाग व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करन्यात आला.
या प्रसंगी डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेसमोर दिप प्रज्वलित करुन कार्यक्रमाचे अद्यक्ष मा. संस्था सचिव राजकुमारजी मडामे यांच्या हस्ते माल्याप्रन करन्यात आले.
सदर कार्यक्रमात महाविद्यालयातील ग्रथांलय विभाग प्रमुख ग्रंथपाल तुषार गेडाम मराठी विभाग प्रमुख प्रा.राहुल तागडे , प्रा.तथागत गजभिये, प्रा. प्रविन राऊत , प्रा.सिमा जवादे, वसंत साखरे, आदी यानीं ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पानीं अभिवादन केले .
कार्यक्रमाचे सुत्र संचांलन प्रा.तुषार गेडाम (ग्रंथपाल) तर आभार प्रदर्शन वरिष्ट लिपीक विलास नंदेश्वर यानीं मानले.

Print Friendly, PDF & Email
Share