देवरी नगरपंचायत निवडणूक २०२२

◾️देवरी येथील नगरपंचायत मधील ३ व १४ प्रभागात आज निवडणूक पार पडली

देवरी 18: येथील मतदान सकाळी ७.३० वाजेपासुन तर दुपारी ३.०० वाजेपर्यंत पर पडले. यात प्रभाग क्र.३ च्या बूथवर एकूण मतदार ६५० असून झालेले मतदान ४८१ एवढे आहे याची टक्केवारी ७४.६१ टक्के आहे. तर प्रभाग क्र.१४ च्या बुथवर एकूण मतदार ७३३ एवढे असून झालेले मतदान हे ५७१ एवढे आहे याचे टक्केवारी ७७.८९ एवढी आहे. या प्रमाणे देवरी नगरपंचतीच्या दोन्ही प्रभागचे झालेल्या मतदनाची टक्केवारी ७६.०६टक्के एवढी आहे.

Print Friendly, PDF & Email
Share