स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये प्राबेशनरी ऑफिसर पदांच्या २ हजार ५६ जागा रिक्त : २५ ऑक्टोबर अर्ज करण्याची शेवटची तारीख

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) यांच्या आस्थापनेवरील प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या एकूण २०५६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या २०५६ जागा –
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण किंवा अंतिम वर्षात शिकत असलेले किंवा चार्टर्ड अकाउंटंट किंवा कॉस्ट अकाउंटंटची पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : दिनांक २५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

Print Friendly, PDF & Email
Share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •