उद्या देवरी येथे दमा आजारावर मोफत शिबिर

देवरी 18: शरद ऋतूतील महत्वाच्या कोजागिरी पौर्णिमेला दमा आणि अस्थमा या आजाराचा निकटचा संबंध असल्याने ya दिवशी सुवर्णप्राशन फाउंडेशन आणि दीनबंधू ग्रामीण विकास संस्था देवरी यांच्या संयुक्त विद्यमाने देवरीतील धुकेश्वरी मंदिर सभागृहात 19 ऑक्टो. ला सकाळी 11 ते 3 च्या दरम्यान मोफत आयुर्वेदिक औषध वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर शिबिराचा लाभ घेण्यासाठी संबंधित रुग्णांनी शिबिरात सहभागी होऊन लाभ घेण्याचे आवाहन डॉ. सुनील समरीत आणि संस्थेचे अध्यक्ष कुलदीप लांजेवार यांनी केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •