काँग्रेस कमिटीच्या वतीने लाल बहादुर शास्त्री व महात्मा गांधी जयंती साजरी

देवरी 03: जगाला शांति आणि अहिंसा चा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी व जय जवान जय किसानचा भारत देशाला बुलंद नारा देणाऱ्या भारत-रत्न लाल बहाददुर शास्त्रीजी अशा देशाच्या महान विभूतिच्या जयंती निमित्ताने आमगांव, देवरी व सालेकसा येथे तालुका काँग्रेस कमेटी च्या वतीने काँग्रेस पार्टी चे पदाधिकारी व कार्यकर्ता यानी लाल बहादुर शास्त्री व महात्मा गांधी यांच्या चलचित्राला/प्रतिमेला माल्याअर्पण केले व त्यांचा जीवन शैली वर विचार मांडले.

यावेळी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share