कोरोना: आज जिल्हात 3 रुग्ण आढळले

गोंदिया 17 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज 17 सप्टेंबर रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नविन 3 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. आज
डिस्चार्ज रुग्णांची संख्या 2 आहे.आजपर्यंत 41,214 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. 40,504 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 3 आहे. 3 क्रियाशील असलेले बाधित रुग्ण घरीच अलगीकरणात आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील 576 रुग्णांचा मृत्यू झाला.

Print Friendly, PDF & Email
Share