गोंदियातील 3 उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या

गोंदिया 10: राज्याच्या गृह विभागाने काही आयपीएस,एसडीपीओ अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या.त्यात गोंदिया जिल्ह्याती तीन्ही उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.गोंदियाचे जगदिश पांडे,आमगावचे जालदंर नालकुल व तिरोड्याचे नितीन यादव यांचा समावेश आहे.त्यामुळे आधीपासूनच रिक्त असलेल्या देवरी एसडीओपीसह आता जिल्ह्यातील 4 एसडीपीओंची पदे रिक्त झाली आहेत.गृहविभागाने बदल्या करतांना गोंदिया जिल्ह्याला मात्र एकही अधिकारी दिलेला नाही.

Print Friendly, PDF & Email
Share