आमदार सहसराम कोरोटे यांचे मांडोदेवी ट्रस्ट च्या वतीने सत्कार


देवरी: सुर्यादेव मांडोदेवी देवस्थान ट्रस्ट समिति बखेड़ा (तेढा) ट्रस्ट समितिची बैठक दिनांक – 05 सप्टेंबर रोजी संपन्न झाली यावेळी आमदार सहसराम कोरोटे यांचे समिती च्या वतीने सत्कार करण्यात आले. बैठकीत ट्रस्ट समितीचे व्यवस्थापक डॉ.लक्ष्मणजी भगत , भैयालाल सिंदराम ट्रस्ट समिती अध्यक्ष, कुसन घासले सहसचिव , बळीराम कोटवार, विठ्ठल भंडारी, छन्नुजी काटॆवार ,गिरधारी राहांगडाले ,सोमेस्वर तुरकर, दामोदर अग्रवाल , हीरालाल उईके, बबलु बिसेन, किशोर शेंडे, कुवरभाऊ औरासे , घनशामजी शेंडे व मांडोदेवी देवस्थान ट्रस्ट समिती चे सदस्य उपस्थित होते, यावेळी आमदार सहसराम कोरोटे यांचे समिती च्या वतीने सत्कार करण्यात आले.

Print Friendly, PDF & Email
Share