धक्कादायक : वीज पडून 1 शेतकरी व 1 बैल ठार

?पुन्हा शेतकऱ्यावर निसर्ग कोपला
?देवरी तालुक्यातील लेंडीजोब येथील घटना

देवरी 03: आज अचानक विजांच्या गडगडाटीसह पावसाला सुरुवात झाली असून देवरी तालुक्यात वज्रघाताने शेतकऱ्याचा व 1 बैलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. प्राप्त माहिती नुसार तालुक्यात आज (3) सायंकाळी ४ वाजता घटना घडली असून मृत झालेल्या शेतकऱ्याचे नाव कैलास देशमुख (24 वर्ष ) असे आहे. सदर घटनेमुळे कुटुंबासमोर दुःखाचे डोंगर उभे झाले आहे.

सविस्तर माहिती लवकरच …..

Print Friendly, PDF & Email
Share