राष्ट्रीय राजपूत करणी सेनाद्वारे रक्तदान शिबिराचे आयोजन

डॉ. सुजित टेटे/ प्रहार टाईम्स

देवरी १०: राष्ट्रीय राजपूत करणी सेना महाराष्ट्र तालुका देवरी च्या वतीने निखिल सिंह चौहान यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन महादान “रक्तदान” शिबिर चे आयोजन केले होते. सदर
कार्यक्रमामधे राकेशसिंह पवार (ता.अध्यक्ष) प्रमोदसिंह बघेल (ता. उपाध्यक्ष) संजयसिंह सोमवंशी (सचिव) वीरेंद्रसिंह बघेल (शहर प्रमुख) विनोदसिंह परिहार (संयोजक) सोनुसिंह पवार (संयोजक) निखिलसिंह परिहार ,बादलसिंह चौहान इत्यादी उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share