लाखनी तालुक्यातील सोनमाळा येथील एका व्यक्तीने विष प्राशन करून आपले जीवन संपविले

प्रतिनिधी/ पवन निरगुळे
लाखनी, १०: तालुक्यातील सोनमाळा येथील अंबादास तरोणे वय 40 वर्षे यांनी धानावर मारण्याचे कीटकनाशक औषधी प्राशन केले होते.ही घटना जवळपास दिनांक 25 ऑक्टोंबर ला 2020 विष प्राशन केले त्यानंतर त्यांना भंडारा येथील सामान्य रुग्णालय येथे ऍडमिट करण्यात आले त्यानंतर आज दिनांक 10 नोव्हेंबर 2020 ला रोज मंगळवार सकाळी 7.00 am वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाले त्यांची अंत्यविधी सोनमाळा येथील राहत्या गावी करण्यात आली.

Print Friendly, PDF & Email
Share