लाखनी तालुक्यातील पालांदूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्यकर्ता व जनसंवाद बैठक संपन्न

विशाल बांते/ प्रतिनिधी

लाखनी ४: तालुक्यातील पालांदूर येथे १ नोव्हेंबर ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्यकर्ता व जनसंवाद बैठकीत उपस्थित नागरिक शेतकरीवर्गाला राष्ट्रवादी नेते प्रफुल पटेल यांनी संबोधित केले या वेळी परिसरातील बहुसंख्य नागरिक व भाजपा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आणि या सर्व सदस्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.

Print Friendly, PDF & Email
Share