मोटार सायकल अपघातात ३ जखमी

समीर जैन / प्रहार टाईम्स
चिचगड 29 :
चिचगड पोलीस स्टेशन अंतर्गत आलेवाडा क्षेत्रामध्ये ३ व्यक्तीनां मोटार सायकल ने धडक दिली असता गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली असून सूत्रांच्या माहिती नुसार देवरी येथील वाहन क्र MH 35 W 3461 च्या वाहन चालकाने धडक दिली असून गंभीर व्यक्ती रुग्णालयात उपचार घेत आहेत.
पुढील तपास चिचगड पोलीस करीत आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share