Breaking News: ऍम्ब्युलन्स च्या धडकेत वृद्ध जागीच ठार ….

देवरी 11: देवरी तालुक्यातील लोहारा येथे ऍम्ब्युलन्स च्या जोरदार धडकेत एक वृद्ध जागीच ठार झाला असल्याचे वृत्त आहे.

गोंदिया वरून देवरीला येणाऱ्या ऍम्ब्युलन्स क्र :MH 14 CL 0807 ने दिली धडक दिली असून मृत वृद्धाचे नाव रामपंत बैस अंदाजे 65 वर्षे असून तो लोहारा येथील रहवासी आहे.

Print Friendly, PDF & Email
Share