जिल्हा परिषद क्षेत्र पोहरा अंतर्गत ‘गुरढा ‘ येथे भाजयुमो ची “गाव तिथे युवा मोर्चा ” या संकल्पनेतुन शाखा गठीत करण्यात आली


लाखनी:दि. २७/१०/२०२०

भाजयुमो तालुका अध्यक्ष उमेश गायधनी यांच्या अध्यक्षतेखाली गोंडेगाव येथे गाव तिथे युवा मोर्चा ची शाखा गठीत करण्यात आली. शाखा अध्यक्ष जगदीश मोहतुरे , उपाध्यक्ष सुरेश घरट ,सचीव लोकेश कांबळे ,सहसचिव वासुदेव घरट , सोशल मीडिया प्रमुख भूषण मोहतुरे , सदस्य धीरज कांबळे, निकेत गजबे, होमराज घरट, धनराज मोहतुरे, राकेश मोहतुरे, झामदेव कातोरे, अनिल मानकर, दिलीप मोहतुरे, भोजराज रणदिवे, ईश्वर घरट, रुपेश घरट, दामोधर मोहतुरे, चंद्रशेखर भुरे, प्रताप गिरी, मंगेश हुमे, स्वप्नील खोब्रागडे यांची निवड करण्यात आली.
बैठकीला प्रामुख्याने भंडारा जिल्हा अनु. जाती मोर्चा जिल्हा महामंत्री इंजि. मंगेश मेश्राम,जिल्हा उपाध्यक्ष भाजयुमो संदीप भांडरकर,भाजपा नेते नितीन रणदिवे, जिल्हा परिषद क्षेत्र प्रमुख घनश्याम मते, शक्ती केंद्र प्रमुख नरेश गरपडे ,शक्ती केंद्र प्रमुख किशोर घरट, भाजयुमो तालुका उपाध्यक्ष तुलसीदास बांते, भाजयुमो क्षेत्र प्रमुख भूषण नागलवाडे, बूथ प्रमुख काशिनाथ मानकर ,सोशल मीडिया प्रमुख तोषित बोन्द्रे,शुभम मेंढे,सुधाकर डोमळे, ओमराज घरट, नितीन गजबे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share