114 रूग्णांनी केली कोरोनावर मातदोघांचा मृत्यू : नवे 95 पॉझिटिव्ह

गोंदिया 23: (जिमाका) प्राप्त अहवालानुसार नव्या आणखी 95 कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची भर पडली.70 वर्षीय रुग्णाचा गोंदियाच्या खाजगी रुग्णालयात आणि 45 वर्षीय रुग्णाचा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.हे दोन्ही रुग्ण हे गोंदिया शहरातील होते.

नव्याने आढळलेल्या आजच्या 95 बाधित रुग्णांची संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका -50, तिरोडा तालुका -01, गोरेगाव तालुका -04,आमगाव तालुका-02, सालेकसा तालुका-05, देवरी तालुका- 14, सडक/अर्जुनी तालुका -10, अर्जुनी/मोरगाव तालुका -06 आणि इतर राज्य/ जिल्ह्यातील तीन रुग्ण आढळून आले.

Print Friendly, PDF & Email
Share