कोरोनाला हरविण्यासाठी मुख्याधिकारी अजय पाटणकर यांचा जनतेला संदेश…

सद्य परिस्थिती मध्ये एका बाजूला कोरोनाचा विळखा वाढत असतानाच दुसऱ्या बाजूला लोकांमध्ये बेजबाबदार वर्तनात वाढ झाली आहे..

या कोरोना रुपी अजस्त्र अजगराला रोखण्यासाठी आपण सर्व नागरिक,व्यापारी यांनी संयम बाळगून नियमाचे पालन करणे गरजेचे आहे..
पुढील काही दिवस हे कसोटीचे आहेत तरी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे.

अजय पाटणकर , मुख्याधिकारी नगरपंचायत देवरी

Print Friendly, PDF & Email
Share