राजिनामा : अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला राजीनामा

प्रहार टाईम्स वृत्त

मुंबई – राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या घडामोडीनंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाची राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला आहे. अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.

Print Friendly, PDF & Email
Share