नागपुर १२: बेटी बचाओ बेटी पढ़ाओ अनियानातर्फे रणरागिनी राजमाता जिजाऊ माँ साहेब आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली . या कार्यक्रमात महिला शक्तिनी संघटीत होऊन राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला योगेश सनप दुय्यम पुलिस निरीक्षक यांच्या हस्ते माल्यार्पण केले.

सदर कार्यक्रमात बेटी बचाओ च्या संयोजिका सौ नीरजा पाटिल यांच्या अधायक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला असुन कार्यक्रमात नगरसेविका श्रद्धा पाठक, शिवराज्याभिषेक सोहला समिति अध्यक्षा शरु निमजे , कविता इंगळे, बालपान्डे ताई, अनिता काशिकर , मंदा पाटिल, अमृता एललकर, शालू साळवे, मंदा साळवे, सविता उमाठे, ज्योती शिंपी उपस्थित होत्या.

Share