आपल्या मनातील भावना एक कलाकार आपल्या कलेच्या माध्यमातून का होईना ते साकार करीत असतो. जे झाले फार दुःखद पण ते पुन्हा होऊ नये यासाठी प्रशासनाने आता तरी दखल घेणे गरजेचे आहे.


लाखनी येथे अभाविप द्वारे युवा दिनानिमित्त रांगोळी स्पर्धेत विवेक टिचकुले यांनी आपल्या भावना या रांगोळीतून साकार केल्या. रांगोळी बघून डोळ्यांत निश्चितच पाणी येईल….
Vivek Tichkule सलाम…!

Share