लाखनी ९: त्या मृत बालकांना शांती मिळावी यासाठी लाखनी येथील मित्र परिवारातर्फे सिंधी लाईन चौक येथे श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी प्रशासनाच्या हलगर्जी पणामुळे झालेल्या घटनेचा निषेध करीत परिवारासोबत असल्याची भावना सामाजिक कार्यकर्ते राजेश बबलू निंबेकर यांनी व्यक्त केली. यावेळी सर्व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यात अड शफी लद्धनी, मनोज टहील्यानी, अनिल बावनकुळे, पुरुषोततम रामटेके, सचिन घाटबांधे, अजिंक्य भांडारकर, फैजल आकबानी, नजीर छवारे, संदीप क्षीरसागर, शालिक निर्वाण, कल्पना भिवगडे, महेश आखरें, शमीम अकबांनी, सहिद शेख, मैहेमुद पटेल, विक्की अंबाडे, सूरज वासनिक आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Share