देवरी येथे मुख्याध्यापक सहविचार सभा संपन्न

देवरी◼️ तालुक्यातील सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमीक
शाळेतील मुख्याध्यापकांची सहविचार सभा मा.डाँ.महेंद्र गजभिये शिक्षणाधिकारी (प्राथ.) जि.प.गोंदिया यांच्या प्रमुख मार्गदर्शनात व मा. महेंद्र मोटघरे गटशिक्षणाधिकारी पं. स. देवरी, मा . डी. बी. दिघोरे उपशिक्षणाधिकारी, माध्य., मा. विजय ठोकणे जिल्हा समन्वयक जि. प. गोंदिया, मा. जगणे सर आशाआशा अडाणी तिरोडा यांच्या प्रमुख उपस्थित घेण्यात आली.

कार्यक्रमची सुरवात दीप प्रज्वलानाने सुरु झाली प्रस्ताविक मा.महेंद्र मोटघरे ग. शि. अ. यांनी केली. मा. डॉ. गजभिये शि.अ. यांनी उपस्थितांना मार्गदर्शनात “मी एक प्राथ.शिक्षकाचा मुलगा आहे याचा मला प्रथम अभिमान आहे. शिक्षकांनी मनात आणले तर काहिही करु शकतो.
A singal teacher can change world.
सदैव सकारात्मक विचार शिक्षकांमध्ये असायलाच पाहिजे असे मार्मीक विचार आपल्या विशिष्ट शैलीतून
मार्गदर्शन केले.
सभेला गटसमन्वयक व सर्व विषय साधन व्यक्ती
सभेस 11 केद्रप्रमुख व 149 मुख्याध्यापक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन श्री गजभिये केंद्रप्रमुख लोहारा यांनी केले .

Print Friendly, PDF & Email
Share