देवरी येथे उद्या ‘लावण्यांची धमाल’

देवरी ◼️ स्थानिक देवरी येथील नवयुवक किसान गणेश नाट्य कला मंडळाच्या सौजन्याने खास मंडई निमित्ताने प्रौढ कबड्डीचे आयोजन करण्यात आले असून लोकांच्या मनोरंजनासाठी महाराष्ट्राचे लोकनृत्य ‘ लावण्यांची धमाल’ कार्यक्रमाचे आयोजन दि. ८ जाने. ला सायंकाळी ७ वाजता करण्यात आले आहे.

भन्नाट मराठी लावण्यांचा आस्वाद घेण्याचे आवाहन देवरी येथील नवयुवक किसान गणेश नाट्य मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share