भरधाव टिप्परचे चाक निघाले

भंडारा: अवैधरित्या रेतीची ओव्हरलोड वाहतूक करणाèया भरधाव टिप्परचे समोरील दोन्ही चाके निखळल्याने टिप्पर थेट रुग्णालयाच्या आवारभिंतीवर धडकला. यात आवारभिंत तुटून जमिनदोस्त झाल्याची घटना तुमसर- भंडारा...

प्रशिक्षणार्थी विमान कोसळून दोन वैमानिक ठार

गोंदिया: मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील भक्कूटोला गावशिवारातील जंगलात बिरसी येथील प्रशिक्षणार्थी विमान कोसळून दोन वैमानिकांचा मृत्यू झाला. ही घटना आज शनिवार, 18 मार्च रोजी दुपारी 2...

घरफोडीच्या गुन्ह्यातील 2 लाखाचा मुद्देमाल फिर्यादीस परत

गोंदिया◼️शहर पोलीसांनी घरफोडीच्या गुन्ह्यातील हस्तगत केलेला २ लाख ९,०००/- रूपयाचा मुद्देमाल मूळ मालकास न्यायालयाच्या आदेशाने पोलीस अधिक्षकांच्या परवानगीने परत केले.सविस्तर असे की, ०५/१०/२०२२ फिर्यादी सुमित...

युवा उत्सवातून युवकांच्या कलागुणांना वाव

गोंदिया◼️ केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाअंतर्गत नेहरु युवा केंद्राच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय युवा उत्सवातील विविध स्पर्धांच्या माध्यमातून महाविद्यालयातील शिक्षणाबरोबरच युवकांच्या कलागुणांना वाव मिळतो,...