News Impact: बातमी प्रकाशित होताच महामार्गावरील बॅनर हटविण्यास सुरुवात

"राष्ट्रिय महामार्गाच्या दिशादर्शकांवर राजकिय नेत्याचे अतिक्रमण , दिशादर्शकांवर सजविले स्वतःचे बॅनर " या शीर्षकाने बातमी प्रकाशित होताच बॅनर हटविण्यास सुरुवात....

राष्ट्रिय महामार्गाच्या दिशादर्शकांवर राजकिय नेत्याचे अतिक्रमण , दिशादर्शकांवर सजविले स्वतःचे बॅनर

◼️कचारगड यात्रेच्या शुभेच्छा देण्यासाठी महामार्गाच्या दिशादर्शकचा वापर, दिशादर्शकावर राजकिय प्रचार देवरी▪️ नुकतेच कचारगड यात्रेचे समारोप झाले असून लाखो भाविकांनी आदिवासीचे दैवत आणि तीर्थक्षेत्र कचारगड ला...