लाचखोर! कृषी पर्यवेक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात

गोंदिया : दोन हजार रुपयाची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने एका आरोपीस आज रंगेहाथ अटक केली आहे. गोरेगाव तालुक्यातील कृषी अधिकारी कार्यालयात कृषी...