ब्लॉसम शाळेत भरली शैक्षणिक साहित्याची आगळीवेगळी जत्रा

देवरी 10: तालुक्यातील लोकप्रिय ब्लॉसम पब्लिक स्कुल निरनिराळे सहशालेय उपक्रम तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे गुणवत्ता स्तर वाढविण्यासाठी विषयांतर्गत उपक्रमाच्या माध्यमातुन आनंददायी अध्यापनाचा वापरतुन शिक्षण देत...