राष्ट्रवादी देवरी शहर अध्यक्ष मुकेश खरोले यांचा राजीनामा

देवरी: पक्षातील स्थानिक पातळीवर सुरू असणाऱ्या राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे देवरी शहर अध्यक्ष मुकेश खरोले यानीं देवरी शहर पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा तालुका अध्यक्ष सी....