नवनियुक्त पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी पद्दोंन्नती च्या प्रतीक्षेत असलेल्या पोलीस नाईकांना पोलीस हवालदार पदी पद्दोंन्नती देवून दिली दिवाळीची भेट

Gondia 05: महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस नाईक हे पद रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पोलीस नाईक पदावर...