फुटणा येथे अंगणवाडीच्या इमारतीचे जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत भूमीपूजन

देवरी - तालुक्यातील फुटाणा येथे जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत अंगनवाडी चे भूमिपूजन सविताताई पुराम महिला बालकल्याण सभापती गोंदिया, उषाताई शहारे जी. प.सदस्य, ककोडी , सरपंच...

जिवंत लाभार्थ्याला केले मृत घोषीत, देवरी तहसील कार्यालयाचा अजब कारभार

देवरी ०८: निराधारांना आर्थिक आधार देण्यासाठी शासनाची श्रावणबाळ योजना आहे. दर महिन्याला तहसील कार्यालयाच्यामार्फत लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान जमा केले जाते. मात्र एका लाभार्थ्याच्या बँक खात्यावर...

आता पोलिसांना 12 ऐवजी 20 नैमित्तिक रजा

गोंदिया: राज्यातील पोलिस शिपाई ते पोलिस निरीक्षक यांना एका वर्षात देत असलेल्या 12 दिवसांच्या नैमित्तिक रजांऐवजी 20 दिवसांच्या रजा करण्याचा मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाचा गृहविभागाने सोमवार...

शून्य माता मृत्यू अभियान यशस्वी

गोंदिया: ज्यांच्या घरी गर्भवती आहे त्यांच्या कुटुंबीयांनी सुरक्षित मातृत्व ची सप्तपदी पाळावी. रक्तदाब नियमित तपासणी करून घ्यावा. मानव विकास शिबिरमध्ये जाऊन स्त्री रोग तज्ञांकडून निःशुल्क...

3.37 लाख बालकांना देणार जंतनाशक गोळ्या

गोंदिया : जिल्ह्यातील अंगणवाड्या व शाळांमध्ये नोंद असलेले तसेच शाळाबाह्य बालकांसह 3,37,651 बालकांना जंतनाशक गोळी देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. सर्व सरकारी व खाजगी शाळेत...

दहा लाख बक्षीस असणाऱ्या दोन नक्षलवाद्यांना गडचिरोली पोलीस दलाकडून अटक

प्रतिनिधी / गडचिरोली : उपविभाग धानोरा अंतर्गत येणाऱ्या पोमके सावरगाव परिसरात ०७ ऑक्टोबर २०२२ रोजी गडचिरोली पोलीस दलाकडून नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना ०२ संशयीत व्यक्ती मिळून...