भिंत कोसळल्याने गंभीर जखमी झालेल्या ग्राम नगपुरा मूर्री येथील इसमाचा मृत्यू

Gondia: दिनांक 01/10/2022 रोज शनिवार ला गोंदिया तालुक्यातील नगपुरा मूर्री येथिल नामे महेंद्र बाबुलाल पारधी यांच्या डोक्यावर भिंत पडल्याने गंभीर जखमी झाले असता त्यांना खाजगी...