गोंदिया पोलिसांचा ‘पोलिस आपल्या दारी’ उपक्रम

गोंदिया: गुन्हे किंवा अन्य प्रकरणाची तक्रार करण्यासह पोलिस ठाण्यात एफ.आय.आर. नोंदविण्यास होणारा विलंब टाळण्याच्या उद्देशाने गोंदिया पोलिस विभागातर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत 29 ऑगस्टपासून ‘पोलिस...