देवरी: वन्यप्राण्यांच्या हल्यात गाय ठार

देवरी 30: तालुक्यातील चारभाटा येथील रहवासी सुनील मेघश्याम बहेकार यांच्या मालकीची गाय डोंगरगाव सावली जंगल परिसरात चरत असतांना वन्यप्राण्यांच्या हल्यात ठार झाली आहे. सदर घटनेची...

ग्रामीण भागात हरितालिका उत्साहात साजरी, पतीच्या दीर्घायुष्यसाठी सौभागिनीचे गौरीचे उपवास

देवरी 30: पतीच्या दीर्घायुष्यसाठी सौभागिनीचे गौरीचे उपवास करीत तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागात हरितालिका उत्साहात साजरी करण्यात आली. सौभाग्यवतींनी आपल्या पतीच्या दिर्घआयुष्यासाठी गौरी मातेचे उपवास...

मोती जडित, फेटे वाले गणेशमूर्तीला भक्तांची पसंती,

देवरी 30: अवघ्या 1 दिवसांवर गणेशोत्सव आहे. त्यानिमित्ताने गणेश मूर्तीना रंगरंगोटी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यंदाच्या गणेशोत्सवात रंगीबेरंगी कापडी फेटे, धोतर परिधान केलेल्या मोतीजडित...

रुग्णवाहिकेचा रस्ता अडवल्यास 10 हजार रुपयांचा दंड

गोंदिया: गंभीर आजारी रुग्णांना दवाखान्यात नेणार्‍या रुग्णवाहिकांना रस्ता मोकळा करुन देणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मात्र अनेकदा समोरील वाहनचालक रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून देत नाही. त्यामुळे...

पोलीस जवानाने आपल्या सहकाऱ्यावर केला गोळीबार : एटापल्ली येथील घटना

गडचिरोली : गस्तीवर असलेल्या शीघ्रकृती दलाच्या पथकातील एका जवानाने सकाळच्या सुमारास सहकाऱ्यावर गोळीबार केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना एटापल्लीपासून जवळच असलेल्या आलदंडी मार्गावर...

नागपूर : गुजरातमधून आणलेले 3 हजार टन प्लॅस्टिक जप्त

नागपूर : गुप्त माहितीच्या आधारे महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने घातलेल्या धाडीत आज गुजरात येथून आणलेले सुमारे तीन हजार टन प्रतिबंधित प्लॅस्टिक जप्त केले. उपद्रव शोध...