मोठ्या पदव्या मिळवण्यापेक्षा प्रथम चांगले माणूस बना: जि.प.सदस्य उषाताई शहारे

■ देवरी येथे जि.प.हायस्कुलच्या सभागृहात नवोदय करिता निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रम देवरी, ता.१३: देवरी येथील जिल्हा परिषद हायस्कुल मधील नऊ विद्यार्थ्यांपैकी सात विद्यार्थ्यांची नवेगावबांध...