जिप सदस्य उषाताई शहारे यांच्याहस्ते आदिवासी भागातील प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचे सत्कार

देवरी /ककोडी 04: जिल्हा परिषद प्रा.शाळा चिल्हाटी येथे केंद्र ककोडी १ ला शिक्षण परिषद घेण्यात आली त्या कार्यक्रमामद्ये १२ वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांचे सत्कार...