देवरी: अपघातात कुटुंब गमावलेल्या ‘त्या’ शिक्षकाची सुद्धा प्राणज्योत मावळली

◼️देवरीच्या शिक्षकाचा कुटुंबासह भीषण अपघात, पत्नी व 2 मुले ठार देवरी 25: 20 दिवसापूर्वी राष्ट्रीय महामार्गावर देवरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा देऊळगाव येथे कार्यरत शिक्षकाचा...