आ. कोरोटे यांची धान खरेदीवर मुंबईत चर्चा

देवरी 19: जिल्ह्यात उन्हाळी धान खरेदीची प्रक्रीया रेंगाळी आहे. प्रति हेक्टरी धान खरेदी मर्यादा कमी करण्यात आली आहे. अद्यापही धान खरेदीला सुरवात झाली नसल्याने शेतकर्‍यांना...

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात येणार चार वाघ

गोंदिया: व्याघ‘ दर्शनासाठी सुपरिचित असलेल्या जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ‘ प्रकल्पात व्याघ‘ संवर्धनातील स्थानांतरणाच्या पहिल्या टप्प्यात चंद्रपूर जिल्ह्यातील ब‘ह्मपुरी येथील चार वाघिणींना नवेगाव-नागझिरा व्याघ‘ प्रकल्पात सोडण्याचा निर्णय...