राज्यात कुठेही भारनियमन नसून होणारही नाही; नितीन राऊत यांचा दावा

राज्यात वीज खंडीत होण्याबाबत नुसत्याच वावड्या उठत आहेत. राज्यात गेल्या काही दिवसांत कुठेही भारनियमन करण्यात आलेले नाही आणि यापुढेही भारनियमन होण्याची शक्‍यता नाही असे उर्जा...