देवरी नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात

देवरी नगरपंचायतीच्या अध्यक्ष पदासाठी संजू उईके , कौशल्याबाई कुंभरे व नूतन सयाम यांची दावेदारी देवरी २९: देवरी नगरपंचायतीचे अध्यक्षपद हे अनुसूचित जमाती(सर्वसाधारण) करीता राखीव असल्याने...