सुभाष भैय्याजी दुबे यांची सुरतोली माध्यमिक विद्यालय लोहारा च्या मुख्याध्यापक पदावर नियुक्ती

देवरी 01: देवरी शिक्षण संस्था द्वारा संचालित सुरतोली माध्यमिक विद्यालय लोहारा येथे सुभाष भैय्याजी दुबे यांची मुख्याध्यापक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी देवरी शिक्षण...