कोरोनामुळे खंडीत झालेली शिर्डीतील विमानसेवा आजपासून सुरू

मुंबई : आता देशभरातल्या साईभक्तांसाठी एक खूशखबर आहे. कोरोनामुळे दीड वर्षांहून अधिक काळ बंद असलेले शिर्डीतील विमानतळ आजपासून सुरू झाले आहे. आज सकाळी 11.30 वाजता...