उमरपायली आंबेझरी जंगलातून नक्षलवाद्यांनी पेरलेले स्फोटके जप्त

गोंदिया : केशोरी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या उमरपायली आंबेझरी जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी घातपात करण्यासाठी पेरून ठेवलेले २३ जिलेटीन कांड्या, एक डायनामो, ६७ डिटोनेटर, ९० फूट...