लसीचे दोन डोज घेणाऱ्यांनाच जिल्हा परिषदेत प्रवेश

मुकाअ यांचे आदेश : कोरोनापासून बचावासाठी लस घ्या आणि सुरक्षित राहा गोंदिया : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या ठरावाप्रमाणे जिल्हा परिषद अंतर्गत सर्व जिल्हा परिषद अधिकारी-...