देवरीत पोलिसांचा रूटमार्च

देवरी 18: विघ्नहर्ता गणरायाचा परतीचा प्रवास निर्विघ्न पार पाडण्याच्या उद्देशाने देवरी शहरात आज पोलिसांनी रुट मार्चचे आयोजन केले. शहरातील सर्व सार्वजिनिक आणि इतर गणरायांचे विसर्जन...

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी दिला राजीनामा

चंदिगढ : पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजभवनात जात त्यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला आहे. राजीनामा देण्यापूर्वी काँग्रेस...

“दिलेला शब्द मोडत नाही ही शिवसेनेची खासियत आहे”

मुंबई 18: पाच वर्ष सरकार चालवण्याची कमिटमेंट आहे. शिवसेना नेहमी कमिटमेंट पाळणारी आहे. शिवसेना पाठित खंजीर खुपसत नाही. दिलेला शब्द मोडत नाही. ही शिवसेनेची खासियत...

मृतक पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबास 10 लाखांचे अर्थसहाय्य

गोंदिया 18 : ग्रामपंचायतच्या निवडणुकीत मतदानाकरिता कर्तव्य बजावत असताना अचानक पोलीस कर्मचार्‍याची प्रकृती बिघडली. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबाला शासनाकडून मंजूर 10 लाख...

अभिनेता सोनू सूदच्या अडचणीत मोठी वाढ : २० कोटींपेक्षा जास्त टॅक्स चोरीमध्ये सहभाग असल्याचा आयकर विभागाचा खुलासा

मुंबई : लॉकडाऊन काळात अनेकांसाठी 'देवदूत' ठरलेल्या अभिनेता सोनू सूदच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. आयकर विभागाच्या माहितीनुसार सोनू सूदचा २० कोटींपेक्षा जास्तच्या करचोरीमध्ये सहभाग...

गडचिरोली : पोलीस नाईक व पोलीस शिपाई अडकले एसीबीच्या जाळ्यात

गडचिरोली : गुन्हयात कोर्टात मदत करण्याकरीता व गाडी जप्त न करण्याकरिता १० हजार रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ८ हजार रूपयांची लाच रक्कम स्वीकारल्याने पोलीस...