गोंदियातील 3 उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या

गोंदिया 10: राज्याच्या गृह विभागाने काही आयपीएस,एसडीपीओ अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या.त्यात गोंदिया जिल्ह्याती तीन्ही उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.गोंदियाचे जगदिश पांडे,आमगावचे जालदंर नालकुल व...